समाजातील मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असे शिक्षण मोफत मिळावे. प्रत्येक गावात तशी सोय उपलब्ध करून देणे.
समाजातील तरुणांना नोकरी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत याचा डाटा एकत्र करणे.
समाजातील तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. व्यवसाय मार्गदर्शन केंद्र तयार करणे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम चालू करणे.
समाजातील व्यावसायिक लोकांच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे. रोजगारासंबंधी मार्गदर्शन करणे.